जोरहाट जिल्हा

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

जोरहाट जिल्हा

जोरहाट जिल्हा (आसामी: যোৰহাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात वसलेल्या जोरहाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.९१ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र जोरहाट येथे आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →