जॉर्ज सॉंडर्स (२ डिसेंबर १९५८) हे लघुकथा, निबंध, मुलांची पुस्तके आणि कादंबऱ्यांचे अमेरिकन लेखक आहे. द न्यू यॉर्कर, हार्पर, मॅकस्वीनी आणि जीक्यू मध्ये त्यांचे लिखाण प्रकाशीत झाले आहे. २००६ आणि २००८ दरम्यान त्यांनी द गार्डियनच्या वीकेंड मॅगझिनमध्ये अमेरिकन सायके या साप्ताहिक स्तंभात नियमीत योगदान दिले.
त्यांच्या लिंकन इन द बार्डो या कादंबरीला २०१७ चा मॅन बुकर पुरस्कार मिळाला.
जॉर्ज साँडर्स
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.