जॉर्ज व्हेला

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

जॉर्ज व्हेला

जॉर्ज विल्यम व्हेला (२४ एप्रिल, १९४२- ) हे माल्टी राजकारणी आहेत. हे २०१९ ते २०२४ दरम्यान माल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी होते. हे लेबर पार्टीचे सदस्य असून, हे यापूर्वी माल्टाचे उपपंतप्रधान आणि १९९६ ते १९९८ दरम्यान पंतप्रधान आल्फ्रेड सांट यांच्या मंत्रीमंडळात परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून काम केले. २०१३मध्ये त्यांनी पंतप्रधान जोसेफ मस्कट यांच्या मंत्रीमंडळात २०१७पर्यंत परराष्ट्र व्यवहार मंत्री पद सांभाळले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →