जॉर्ज आर.आर. मार्टिन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

जॉर्ज आर.आर. मार्टिन

जॉर्ज आर.आर. मार्टिन (इंग्लिश: George R. R. Martin, २० सप्टेंबर १९४८) हा एक अमेरिकन लेखक व कादंबरीकार आहे. अ साँग ऑफ आइस अँड फायर ह्या काल्पनिक शृंखलेसाठी ते प्रामुख्याने ओळखले जातात ज्यावर गेम ऑफ थ्रोन्स ही दूरचित्रवाणी मालिका आधारित आहे. जगातील सध्याच्या सर्वोत्तम लेखकांमध्ये त्याची गणना होते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →