जॉर्ज अर्लिस

थोडक्यात पण महत्त्वाचे.

जॉर्ज अर्लिस

जॉर्ज अर्लिस (जन्म ऑगस्टस जॉर्ज अँड्र्यूज; १० एप्रिल १८६८ - ५ फेब्रुवारी १९४६) एक इंग्रजी अभिनेता, लेखक, नाटककार आणि चित्रपट निर्माता होता ज्यांना युनायटेड स्टेट्समध्ये यश मिळाले. ऑस्कर पुरस्कार जिंकणारा तो पहिला ब्रिटीश अभिनेता होता. व्हिक्टोरियन काळातील ब्रिटीश पंतप्रधान बेंजामिन डिझरायली यांच्या वर आधारीत १९२९ च्या चित्रपट डिझरायली मध्ये त्याच्या अभिनयासाठी त्यांनी पुरस्कार जिंकला होता . व्होल्टेअर (१९३३), कार्डिनल रिचेलीयू (१९३५), द मिलियनेअर (१९३१ ) आणि ए सक्सेसफुल कॅलॅमिटी (१९३२) या सारख्या यशस्वी चित्रपटांमध्ये त्यांनी विशेष काम केले.

६६४८-१/२ हॉलीवूड बुलेवार्ड येथे हॉलीवूड वॉक ऑफ फेमवर त्याचा स्टार आहे. तो अमेरिकन थिएटर हॉल ऑफ फेमचा सदस्य होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →