जी-२३ (राजकीय गट)

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

जी-२३ हा २३ भारतीय संसदेतील २३ राजकीय नेत्यांचा एक गट होता. हे २३ जण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील सदस्य होते. त्यांनी २४. ऑगस्ट २०२० रोजी काँग्रेस पक्षासाठी मजबूत नेतृत्वाची मागणी करणारे पत्र काँग्रेस कार्यकारिणी समितीला लिहिले होते.

परंतु काँग्रेस कार्यकारिणी समितीने या २३ काँग्रेस सदस्यांच्या पत्राकडे गंभीर पणे न पहाता याला राजकीय षडयंत्र असे संबोधले. G-२३ मध्ये ५ माजी मुख्यमंत्री, अनेक CWC सदस्य, विद्यमान खासदार आणि अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. या पत्रात गंभीर पक्ष सुधारणांची मागणी करण्यात आली होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →