जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

या विषयातील रहस्ये उलगडा.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान

भारतातील सर्वांत पहिले राष्ट्रीय उद्यान तसेच सर्वांत पहिला व्याघ्रप्रकल्प. याचे नामकरण प्रसिद्ध इंग्रज वंशीय भारतीय शिकारी- संशोधक-लेखक जिम कॉर्बेट यांच्या स्मरणार्थ आहे.

जिम कॉर्बेट राष्ट्रीय अभयारण्याच्या स्थापने मागील मुख्य उद्देश रॉयल बेंगाल टायगर (बंगाली वाघ)यांच्या नामशेष होणाऱ्या प्रजातीचे संरक्षण व संवर्धन करणे हा होता,त्यामुळे या अभयारण्यातील प्रमुख प्राणी बंगाली वाघ हा आहे.या अभयारण्यात सध्या १६४ वाघ असून ६०० च्या आसपास हत्ती,बिबटे,स्लोथ अस्वल व हिमालयन अस्वल व इतर ५० प्रकारचे सस्तन प्राणी,५८० प्रकारचे पक्षी व २६ प्रकारचे सरपटणारे जीव पाहायला मिळतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →