चांदोली राष्ट्रीय उद्यान

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील हे राष्ट्रीय उद्यान आहे. २००४ मध्ये याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाला. चांदोली धरणाच्या तलावात नावेतूनही जंगल फिरता येते. दुर्गवाडीच्या उतरून पायी भटकता येते. दुर्गवाडीच्या डोंगरावरून चांदोली जलाशयाचा परिसर दिसतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →