जिंतीमणी नकुल कलिता (२५ डिसेंबर, २००३:गुवाहाटी, आसाम, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही आसाम आणि मुंबई इंडियन्सकडून खेळते. कलिता उजव्या हाताने मध्यमगती गोलंदाजी आणि डाव्या हाताने फलंदाजी करते.
फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात कलिताला मुंबई इंडियन्सने १० लाखांना खरेदी केले.
जिंतीमणी कलिता
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.