प्रियांका बाला

यामागील विज्ञान आणि इतिहास.

प्रियांका प्राणकृष्ण बाला (३० सप्टेंबर, १९९५:नदिया, पश्चिम बंगाल, भारत - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ही बंगालकडून देशांतर्गत स्पर्धा खेळते. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम-जलदगती गोलंदाजी करते. फेब्रुवारी २०२३ मध्ये झालेल्या पहिल्या महिला प्रीमियर लीग लिलावात हिला मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये देउन खरेदी केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →