जिंजरब्रेड

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

जिंजरब्रेड

जिंजरब्रेड हा नाताळसणाच्या निमित्ताने केला जाणारा मिठाईचा पदार्थ आहे. नाताळ सणाच्या पूर्वी १२ डिसेंबर या दिवशी कुटुंबांमध्ये सर्वांनी एकत्र मिळून जिंजरब्रेड हाऊस तयार करणे याला विशेष महत्त्व आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →