जांजगिर भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.
हे शहर जांजगिर-चांपा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.जरी जांजगिर-चांपा असे संयुक्त नाव असले तरी प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये या गावी आहेत.
जांजगिर
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.