धमतरी भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर धमतरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
हे गाव शिवाहा पहाडाच्याशेजारी वसलेले आहे.येथे सप्तर्षीमंडल हे येथील एक प्रेक्षणीय ठिकाण आहे. ऋंगी, गौतम,अगस्ती , कंक, मुचकुंद, अंगीरा व शरभंग अशी या ऋषींच्या मंदिरांची नावे आहेत.या गावाच्या आजूबाजूस जंगल आहे. या जंगलात वन्य प्राण्याचा संचारही आहे.
धमतरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.