दंतेवाडा भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे.हे शहर दंतेवाडा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
हे ठिकाण जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. येथे दंतेश्वरी देवीचे मंदिर आहे. हे मंदिर तेथील आदिवासींचे आराध्यदैवत आहे.हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.
दांतेवाडा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.