दंतेश्वरी मंदिर

थोडक्यात पण महत्त्वाचे.

माँदंतेश्वरी देवी हे छत्तीसगड राज्यात असलेल्या बहुसंख्य आदीवासींचे आराध्यदैवत आहे. हे मंदिर दंतेवाडा येथे आहे. हे जगदलपूरपासून आग्नेयेस सुमारे ५५ किमी लांब आहे. हे ठिकाण शाकिनी व डाकिनी या दोन नद्यांच्या संगमावर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →