चांपा (छत्तीसगढ)

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

हे छत्तीसगढ राज्यातील एक गाव आहे. हे जांजगिर या गावापासून सुमारे ८-१० किलोमीटर अंतरावर आहे.जांजगिर-चांपा जिल्हा हे संयुक्त नाव असलेल्या जिल्ह्यामधील एक गाव आहे.या गावास कांचन,कोसा व कास्यनगरी म्हणूनही ओळखल्या जाते.प्रशासकीय सोयीचे दृष्टीने जिल्हा कचेरी व जिल्ह्याशी संबंधित कार्यालये जांजगिर येथे आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →