जलपाइगुडी विभाग

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जलपाइगुडी विभाग हा पश्चिम बंगाल राज्यातील ५ विभागांपैकी एक आहे. हा पश्चिम बंगालचा सर्वात उत्तरेकडील विभाग आहे. त्याच्या पश्चिमेला नेपाळ, नैऋत्येला बिहार, उत्तरेला भूतान आणि दक्षिणेला बांगलादेश आहे.

यात ५ जिल्ह्यांचा समावेश आहे:



दार्जीलिंग जिल्हा

जलपाइगुडी जिल्हा

कूच बिहार जिल्हा

अलिपूरद्वार जिल्हा

कालिंपाँग जिल्हा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →