प्रेसिडेन्सी विभाग हा पश्चिम बंगाल या भारतीय राज्यातील एक प्रशासकीय विभाग आहे. प्रेसिडेंसी विभागाचे मुख्यालय आणि सर्वात मोठे शहर कोलकाता असून, ते राज्याची राजधानी देखिल आहे. या विभागाच्या सीमा नैऋत्येला मेदिनीपूर विभाग, वायव्येला बर्धमान विभाग आणि उत्तरेला मालदा विभाग आहेत. विभागाची संपूर्ण पूर्व बाजू भारत-बांगलादेश सीमेने व्यापलेली आहे.
या विभागत ५ जिल्हे आहे:
हावडा जिल्हा
कोलकाता जिल्हा
नदिया जिल्हा
उत्तर २४ परगणा जिल्हा
दक्षिण २४ परगणा जिल्हा
प्रेसिडेन्सी विभाग
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.