जलपाइगुडी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जलपाइगुडी

जलपाइगुडी हे भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील एक शहर आहे व जलपाइगुडी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. जलपाईगुडी उत्तर बंगालमध्ये टिस्टा नदीच्या काठावर व हिमालयाच्या पायथ्याशी वसले असून ते सिलिगुडीचे जोडशहर आहे. दार्जीलिंग हे लोकप्रिय पर्यटनस्थळ येथून १०० किमी अंतरावर स्थित आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →