अलिपूरद्वार हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ साली जलपाइगुडी जिल्ह्याचा काही भूभाग वेगळा करून अलिपूरद्वार जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. हा जिल्हा पश्चिम बंगालच्या ईशान्य भागात भूतान राज्याच्या सीमेवर स्थित आहे. अलिपूरद्वार हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय सिलिगुडीपासून १३६ किमी अंतरावर आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अलिपूरद्वार जिल्हा
या विषयावर तज्ञ बना.