जयप्रद देसाई

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

जयप्रद देसाई

जयप्रद देसाई हे भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माता आहेत. २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या नागरिक या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले. संगीतकार वसंत देसाई यांचे ते नातू आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →