कोण प्रवीण तांबे? (चित्रपट)

या विषयातील रहस्ये उलगडा.

कोण प्रवीण तांबे? (इंग्रजी - 'Kon Pravin Tambe?') हा जयप्रद देसाई दिग्दर्शित २०२२चा भारतीय हिंदी -भाषेतील चरित्रात्मक क्रीडा नाट्यपट आहे. हे भारतीय क्रिकेट खेळाडू प्रविण तांबे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे आहेत आणि १ एप्रिल २०२२ रोजी हॉटस्टार वर प्रीमियर झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →