जयप्रकाश सावंत जन्म १९४८, मुंबई. मुंबई विद्यापीठातून एम. एससी. (इलेक्ट्रॉनिक्स) केल्यानंतर हाफकिन संस्थेत वैज्ञानिक अधिकारी. तिथून निवृत्त झाल्यावर दहा वर्षे लोकवाङ्मय गृह प्रकाशन संस्थेत पुस्तक संपादन. त्यांनी अनेक हिंदी कथांचा मराठीत अनुवाद केला आहे व त्याद्वारे हिंदीतील चांगल्या साहित्याचा मराठी वाचकांना परिचय करून दिला आहे व देत असतात. ते हिंदी, मराठीसह परदेशी भाषांमधील पुस्तकांचे दर्दी वाचक आहेत व उत्तम जागतिक साहित्यकृतींचा मराठीत परिचय करून देतात. ते ग्रंथसंग्राहक आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयप्रकाश सावंत
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?