जयपूर लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याची राजधानी जयपूर शहरात स्थित असून येथील सर्व आठ विधानसभा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयपूर लोकसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.