जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

जयपूर ग्रामीण लोकसभा मतदारसंघ हा भारताच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ राजस्थानच्या जयपूर भागात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ जयपूर जिल्ह्यात तर उर्वरित तीन कोटपुतली-बहरोड जिल्हामध्ये आहेत.

हा मतदारसंघ २००८ साली अस्तित्वात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →