दौसा लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या दौसा ह्या नगरात स्थित असून येथील पाच विधानसभा मतदारसंघ दौसा जिल्ह्यात, एक अलवर जिल्ह्यात तर उर्वरित दोन जयपूर जिल्ह्यात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →दौसा लोकसभा मतदारसंघ
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.