अजमेर लोकसभा मतदारसंघ

थोडक्यात पण महत्त्वाचे.

अजमेर लोकसभा मतदारसंघ हा भारत देशाच्या ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. हा मतदारसंघ राजस्थान राज्याच्या अजमेर ह्या नगरात स्थित असून येथील सात विधानसभा मतदारसंघ अजमेर जिल्ह्यात तर एक जयपूर जिल्ह्यात आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →