जयती घोष या सेंटर फोर इकोनॉमिक स्टडीज ऐण्ड प्लानिंग, स्कूल ऑफ सोशल सायन्स, जवाहलरलाल नेहरू विद्यापीठ, दिल्ली या ठिकाणी अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहे. जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था, विकसनशील राष्ट्रांमध्ये रोजगाराचे / कामाचे स्वरूप, सुक्ष्मअर्थशास्त्रीय धोरणे आणि लिंगभाव आणि विकास या क्षेत्राशी सम्बंधित त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याचप्रमाणे त्या भारतीय वर्तमानपत्रे आणि स्तंभलेखन करतात. घोष या 'इंटरनॅशनल डेव्हेपल्पमेंट इकोनॉमिक असोसिएटच्या कार्यकारी सचिव आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जयती घोष
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.