मोनिका अरोरा (जन्म:२८ ऑगस्ट, १९७३) ह्या एक भारतीय वकील असून त्या भारताच्या सर्वोच्च न्यायालय, दिल्ली उच्च न्यायालय आणि जिल्हा न्यायालयांमध्ये वकिली करतात. त्या दिल्ली उच्च न्यायालयात स्थायी वकील म्हणून भारत सरकारचे प्रतिनिधित्व करतात.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मोनिका अरोरा
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.