जयंत साळगांवकर

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जयंत साळगांवकर

जयंत शिवराम साळगांवकर (जन्म : मालवण, सिंधुदुर्ग जिल्हा, महाराष्ट्र, १ फेब्रुवारी १९२९; - [२० ऑगस्ट २०१३) हे मराठी ज्योतिषतज्ज्ञ, लेखक, पत्रकार व उद्योजक होते. हे कालनिर्णय'' या सुमारे नऊ भाषांतून निघणाऱ्या आणि केवळ मराठी भाषेतच ४८ लाख प्रतींचा खप असलेल्या वार्षिक दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) संस्थापक-संपादक होते. ही दिनदर्शिका आणि पंचांग इ.स. १९७३ पासून प्रकाशित होत आले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →