माहिती:
१ पेगी फेयरवेदर, योलांड गेडेस-हॉल, डोरोथी हॉबसन, विव्हालीन लॅटी-स्कॉट, ग्रेस विल्यम्स ह्या सर्वांनी वेस्ट इंडीज साठीपण महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळली. इथे फक्त त्यांचे जमैका साठी खेळलेल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांचे आकडे दिले आहेत.
जमैकाच्या महिला एकदिवसीय क्रिकेट खेळाडूंची यादी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.