जमुना देवी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

जमुना देवी (१९ नोव्हेंबर १९२९ - २४ सप्टेंबर २०१०) ह्या मध्य प्रदेशमधील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या नेत्या होत्या. त्या मध्य प्रदेश विधानसभेच्या सदस्य होत्या आणि त्यांनी विरोधी पक्षनेत्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. त्या झाबुआ येथून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्या (१९६२-६७). १९७८ ते १९८१ या काळात त्या राज्यसभेच्या सदस्या देखील होत्या. त्या लोकांमध्ये बुवाजी म्हणून ओळखल्या जात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →