जपानी अंकलिपी ही जपानी भाषेत वापरली जाणारी अंक पद्धती आहे. जपानी अंकलिपी पूर्णपणे चिनी अंकलिपि वर आधारित आहे. जपानी अंकांसाठी दोन उच्चारण पद्धती आहेत,
ओन्योमि - चिनी अक्षरांसाठीची (चिनी-जपानी) वाचन पद्धती
कुन्योमि - चिनी अक्षरांसाठीची जपानी वाचन पद्धती
जपानी अंकलिपी
यामागील विज्ञान आणि इतिहास.