जनावरांचे वजन मोजणे खालील कारणांसाठी अत्यंत उपयुक्त ठरते:
जनावरांना दररोज देण्यात येणारे खाद्य व पाण्याचे प्रमाण अचूकपणे ठरवण्यासाठी.
जनावराची बाजारातील योग्य किंमत ठरवण्यासाठी.
जनावराच्या गर्भधारणेचे आणि प्रजननासाठी योग्य वयाची अचूक माहिती मिळवण्यासाठी.
ग्रामीण भागात जनावराचे वजन मोजण्यासाठी एवढा मोठा वजनकाटा सहसा उपलब्ध नसतो. अशा वेळी 'विशिष्ट सूत्राच्या साहाय्याने वजन मोजणे' ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. यासाठी फक्त मोजणीचा टेप आणि गणकयंत्र (कॅल्क्युलेटर) यांचा वापर करून जनावराचे अंदाजे वजन सहज काढता येते.
जनावरांचे वजन मोजणे
या विषयातील रहस्ये उलगडा.