ज.स. करंदीकर (पूर्ण नाव जनार्दन सखाराम करंदीकर) (जन्म : कुंदगोळ-जमखिंडी संस्थान, १५ फेब्रुवारी १८७५; मृत्यः पुणे, १२ मार्च १९५९) हे पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या, लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या आणि इ.स. १९२०पासून द्विसाप्ताहिक झालेल्या केसरी या वृत्तपत्राचे इ.स. १९३३ ते १९४६ या काळात संपादक होते. ते एक हिंदुत्वनिष्ठ लेखक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जनार्दन सखाराम करंदीकर
या विषयावर तज्ञ बना.