जयंत श्रीधर टिळक (जन्म – आश्विन शुक्ल एकादशी, इ.स. १९२१; - २००१ ) हे लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या 'केसरी' वृत्तपत्राचे संपादक होते.
ग.वि. केतकरांनी संपादकपद सोडल्यावर सन १९५०मध्ये जयंतराव टिळक केसरीचे संपादक झाले. त्यांची ही कारकीर्द प्रदीर्घ काळ म्हणजे सतत तीस वर्षे चालू राहिली. जयंतराव संपादक झाल्यावर केसरी आठवड्यातून दोनाच्याऐवजी तीन वेळा प्रसिद्ध होऊ लागला. जयंतराव टिळक हे दीर्घ काळ (१६ वर्षे) महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापति होते.
जयंत श्रीधर टिळक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?