जगदीश देवडा

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

जगदीश देवडा

जगदीश देवडा हे भारतीय जनता पक्षाचे एक राजकारणी आहेत. ते १३ डिसेंबर २०२३ पासून मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. ते सहाव्यांदा मध्य प्रदेश विधानसभेत आमदार म्हणून मल्हारगड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →