जंडाली हे पंजाब, भारतातील लुधियाना जिल्ह्यातील दोराहा आणि पायल तालुक्यामधील एक गाव आहे, जे सरहिंद कालव्याच्या काठावर, धामोट गावाच्या 3 किमी दक्षिणेस, जरगरी गावाच्या 2 किमी उत्तरेस आहे. नसराली गाव पूर्वेला ४ किमी तर सिहौरा गाव पश्चिमेस ४ किमी आहे. प्रख्यात पंजाबी गायक जस्सी गिल याच गावातील आहे. येथील बहुतांश लोक शेतीची कामे करतात
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जंडाळी
थोडक्यात पण महत्त्वाचे.