होला मोहल्ला हा भारत देशाच्या पंजाब राज्यातील एक सण आहे. शीख संप्रदायाचा पहिला धार्मिक कोश महान कोश या नावाने प्रसिद्ध आहे, तो संपादित करणारे भाई कहान सिंग यांनी या कोशात या विशिष्ट सणाबद्दल नोंदविले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →होला मोहल्ला
थोडक्यात पण महत्त्वाचे.