छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ (आहसंवि: GEO, आप्रविको: SYCJ) हा गयाना देशाची राजधानी जॉर्जटाउनजवळचा विमानतळ आहे. टिमेहरी शहरात असलेला हा विमानतळ डेमेरेरा नदीच्या किनारी बांधलेला आहे.
याला पूर्वी टिमेहरी आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि ॲटकिन्सन फील्ड अशी नावे होती.
छेदी जगन आंतरराष्ट्रीय विमानतळ
या विषयातील रहस्ये उलगडा.