छांव फाउंडेशन

या विषयातील रहस्ये उलगडा.

छांव फाउंडेशन

छांव फाउंडेशन ही एक गैर-सरकारी संस्था (एनजीओ) आहे जी २०१३ मध्ये आलोक दीक्षित आणि आशिष शुक्ला यांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांना मदत करण्यासाठी स्थापन केली. ही संस्था आग्रा, लखनौ आणि नोएडा येथे सामाजिक उपक्रम अंतर्गत शेरोज हँगआउट नावाचे कॅफे चालवते. हा

कॅफे अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितांचे पुनर्वसन आणि रोजगार या कामासाठी चालवला जातो. या स्वयंसेवी संस्थेने २०२० मध्ये अ‍ॅसिड हल्ल्यातील १०० हून अधिक महिलांना मदत केल्याची नोंद आहे. या

कामासाठी सदरील स्वयंसेवी संस्थेला नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →