प्रज्ञा प्रसून (जन्म c. १९८३ ) या एक भारतीय कार्यकर्त्या आहेत. त्यांच्यावर कधीकाळी ॲसिड हल्ला झाला होता. ज्यातून वाचल्यानंतर त्यांनी अतिजीवन फाउंडेशनची स्थापना केली. या संस्थेने २५० हून अधिक इतर अॅसिड हल्ल्यातून वाचलेल्या व्यक्तींना मदत केली. या कार्याची दखल घेऊन त्यांना २०१९ मध्ये भारत सरकारने नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मानित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रज्ञा प्रसून
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.