छगन भुजबळ

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

छगन भुजबळ

श्रीयुत छगन चंद्रकांत भुजबळ ( १५ ऑक्टोबर १९४७) हे भारतातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत.

भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात शिवसेना या राजकीय पक्षातून केली. १९९१ साली त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. १९९९ मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यानंतर भुजबळ त्या पक्षात आले आणि त्या पक्षातील एकनिष्ठ नेते बनले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →