चौधरी तेजवीर सिंह

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चौधरी तेजवीर सिंह

चौधरी तेजवीर सिंह हे भारतीय राजकारणी, विद्यमान राज्यसभा सदस्य व माजी लोकसभा सदस्य आहेत. ते १९९६, १९९८ व १९९९ लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशच्या मथुरा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे १७व्या लोकसभेवर निवडून गेले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →