चेन्नई मेट्रो

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

चेन्नई मेट्रो (तमिळ: சென்னை மெட்ரோ ரயில்)' ही चेन्नई शहरामध्ये बांधली जात असलेली एक जलद परिवहन रेल्वेसेवा आहे. ह्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यामध्ये एकूण सुमारे ६३ किमी लांबीचे २ मार्ग बांधण्यात आले असून २०१५ सालापासून टप्प्याटप्पात सेवा सुरू करण्यात आलेली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात एकूण ११९ कि.मी. मार्ग बांधण्यात येणार असून त्याचे काम सुरू झालेले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →