चुमौकेडिमा जिल्हा हा भारताच्या ईशान्येतील नागालँड राज्यातील एक जिल्हा आहे. ह्याची निर्मिती १८ डिसेंबर २०२१ रोजी झाली होती. ह्या जिल्ह्याच्या पुर्वेला कोहिमा जिल्हा, दक्षिणेला पेरेन जिल्हा, ईशान्येला सेमिन्यू जिल्हा व नियुलांड जिल्हा, उत्तरेकडे दिमापूर जिल्हा व पश्चिमेला कर्बी आंगलाँग जिल्हा हे आहे. २०२१ आधी हा दिमापूर जिल्ह्याचा भाग होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →चुमौकेडिमा जिल्हा
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?