अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स (१७ फेब्रुवारी, इ.स. १९८४:प्रिटोरिया, दक्षिण आफ्रिका - ) हा दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता
याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा करण्याचा विक्रमही आहे.
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली खेळला आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.
डिव्हिलियर्सने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात यष्टीरक्षक म्हणून केली, परंतु आपल्या फलंदाजीत सुधारणा करून फक्त फलंदाजीच्या जोरावर असंख्य सामने दक्षिण आफ्रिकेला जिंकवून दिले. डेव्हिलियर्स त्याच्या अपारंपरिक फटकेबाजी साठी ओळखला जातो.तो चौफेर फटकेबाजी करतो. तो उत्तम यशस्वी फलंदाज आहे. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे Mr 360 शॉट्स. तसेच तो उत्तम यश्टीरक्षक आहे. तो चांगला कर्णधार आहे. सर्ववाधिका वेगवान धावा करन्यात एबी डिविलियर्स बादशाह मानला जातो तो
ए.बी. डी व्हिलियर्स
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.