चिंतामणी महाराज (जन्म १९ ऑगस्ट १९६२) हे छत्तीसगडमधील राजकारणी आहेत.
२०१३ मध्ये लुंद्रा येथून ते छत्तीसगड विधानसभेत पहिल्यांदाच आमदार झाले. तेव्हा ते भारतीय राष्ट्रीय काँग्रसचे राजकारणी होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि २०२४ मध्ये सरगुजा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले.
चिंतामणी महाराज
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.