रकीबुल हुसेन (जन्म ७ ऑगस्ट १९६४) हे एक भारतीय राजकारणी आहे. ते २०२४ पासून धुब्री येथून लोकसभेचे खासदार आहेत. २०२१-२४ पर्यंत ते आसाम विधानसभेत विरोधी पक्षाचे उपनेते होते. ते समगुरी येथून आसाम विधानसभेचे सदस्य होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →रकिबुल हुसेन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.