चारभिंती हुतात्मा स्मारक

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

सातारा शहरात मध्यवर्ती ठिकाणी 'चारभिंती' हे एक हुतात्मा स्मारक आहे. हे एक पर्यटनस्थळसुद्धा आहे. साताऱ्यातील प्रमुख ठिकाणांचा विचार केला तर चारभिंती हे ऐतिहासिक वारसा असलेले एक प्रेक्षणीय हुतात्मा स्मारक आहे. सातारा शहरातील 'अजिंक्यतारा' किल्ल्याजवळ हे स्मारक आहे. या स्मारकाच्या खालील बाजूस आशिया खंडातील सर्वात मोठी संस्था रयत शिक्षण संस्था यांचे कार्यालय आहे .

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →